IAS Saurabh Rao : सौरभ रावांकडे ठाणे महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी

Rashmi Mane

ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी 22 मार्च आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.

IAS Saurabh Rao | Sarkarnama

सौरभ राव यांची राज्याचे सहकार आयुक्तपदावरून बदली झाली आहे.

Saurabh Rao | Sarkarnama

सौरभ राव 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Saurabh Rao | Sarkarnama

सौरभ राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे

Saurabh Rao | Sarkarnama

2003 मध्ये राव प्रशासकीय सेवेत रुजू झाले. वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली.

Saurabh Rao | Sarkarnama

2014 मध्ये ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.

Saurabh Rao | Sarkarnama

 गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत.

R

Saurabh Rao | Sarkarnama

Next : सत्तरी पार केलेल्या या नेत्यांचा जगभरात डंका..! 

येथे क्लिक करा