Sunil Balasaheb Dhumal
सौरभ राव यांची पुणे विभागीय आयुक्तपदावरुन बदली झाली आहे.
राव यांची आता राज्याचे सहकार आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
सौरभ राव 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
सौरभ राव यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
2014 मध्ये ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून आले होते.
माळीण भूस्खलनानंतर बचाव आणि पुनर्प्राप्ती कार्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली.
पुरंदर, पुणे येथे नवीन ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या योजनांना अंतिम रूप देण्यात त्यांची भूमिका आहे.
सौरव राव यांनी आतापर्यंत मिळालेल्या सर्व जाबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या आहेत.