Ganesh Thombare
शिवानी गोयल या 'आयएएस' अधिकारी आहेत.
'यूपीएससी'त 15 वा क्रमांक पटकावला होता.
शिवानी गोयल यांनी दुसऱ्याच प्रयत्नात 'यूपीएससी' उत्तीर्ण केली.
कॉलेजला असल्यापासूनच शिवानी यांनी 'यूपीएससी'ची तयारी सुरू केली होती.
परीक्षेची तयारी करुनही वय कमी असल्याने त्यांना एक वर्ष वाट पाहावी लागली होती.
मेहनत करून यश मिळवता येत असल्याचा सल्ला त्या उमेदवारांना देतात.
वेळेचं नियोजन, अभ्यासात सातत्य ठेवलं होतं, अशी स्ट्रॅटेजी त्या सांगतात.