IAS Shubham Kumar : पहिल्या प्रयत्नात अयशस्वी, तिसऱ्यांदा झाले UPSC टॉपर...

Rashmi Mane

शुभम कुमार

2020चे यूपीएससी टॉपर असणारे शुभम कुमार यांना नुकतेच सीएम नितीश कुमार यांनी बाढ भागात पोस्टिंग देत बाढचे 'एसडीएम' बनवण्यात आले आहे.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

UPSC टॉपर

IAS शुभम कुमार हे कटिहार, बिहारचे रहिवासी आहेत. 2020 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत ते UPSC टॉपर ठरले आहेत.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

लहानपणापासून हुशार

शुभम कुमार लहानपणापासूनच खूप हुशार होते, पण UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांचा प्रवास खूप कठीण होता. या वेळी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आणि ते अपयशीही ठरले.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा

शुभम कुमारने पूर्णियानंतर कटिहार आणि नंतर पटना येथून शिक्षण घेतले. त्यांनी बोकारो शाळेतून 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या शुभम यांना लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची इच्छा होती.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

यश-अपयशांचा खेळ

शुभम कुमार 2018 च्या यूपीएससी परीक्षेत नापास झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना 290 वा क्रमांक मिळाला. त्यांची इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्व्हिस (IDAS) मध्ये निवड झाली.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

'आयएएस' अधिकारी इच्छा

पण त्यांना फक्त आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे 2020 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

100 रँकमध्ये स्थान

तिसऱ्या प्रयत्नांत ते 100व्या क्रमांकात असतील हे त्यांना माहीत होते, पण प्रथम क्रमांक मिळवून ते यूपीएससी टॉपर होतील हे त्यांना माहीत नव्हते.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

Next : नवऱ्याच्या छळाला कंटाळून घर सोडलं अन् जिद्दीच्या बळावर त्या झाल्या IAS

येथे क्लिक करा