IAS Simi Karan : झोपडपट्ट्यांमध्ये शिकवताना मिळाली प्रेरणा अन् झाल्या IAS

Rashmi Mane

यूपीएससी परीक्षा

देशातील तरूण वर्ग आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतो, परंतु यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही.

IAS Simi Karan | Sarkarnama

सर्वाधिक कठीण परीक्षा

देशातील इतर कोणत्याही परीक्षेपेक्षा नागरी सेवा परीक्षा सर्वाधिक कठीण मानली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल.

IAS Simi Karan | Sarkarnama

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

ओडिशातील रहिवासी असलेल्या सिमी करणने अवघ्या एका वर्षात आयआयटी आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्या.

IAS Simi Karan | Sarkarnama

आयएएस अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ती आयएएस अधिकारी बनली आहे.

IAS Simi Karan | Sarkarnama

शालेय शिक्षण

सिमी करण ही मूळची ओडिशाची, पण ती छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लहानाची मोठी झाली. त्यांनी सुरुवातीचे शिक्षणही येथूनच केले.

IAS Simi Karan | Sarkarnama

इंटर्नशिप

सिमी करणला सुरुवातीला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. सिमी करण इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना इंटर्नशिप करत होती. यावेळी त्यांना झोपडपट्टी भागातील मुलांना शिकवण्याची संधी मिळाली.

IAS Simi Karan | Sarkarnama

प्रेरणा

येथे शिकवत असताना तिने लोकांना मदत करण्याचा विचार सुरू केला, परंतु तिला तसे करता आले नाही. त्यानंतर त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

IAS Simi Karan | Sarkarnama

Next : 21 दिवस, 3 राज्य, 4 टप्पे अन् 5 अटी; केजरीवाल गाजवणार मैदान 

Arvind Kejriwal | Sarkarnama