Rashmi Mane
हिरोईनपेक्षा कमी नाही IAS सोनल गोयल फोटो एकदा पाहाचं!, ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण आहे सोनल वाचा तिची आयएएस अधिकारी व्हायची कहानी.
IAS सोनल गोयल 2008 मध्ये UPSC मध्ये ऑल इंडियामध्ये रँक 13 वा मिळवला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. सध्या ती त्रिपुरा भवन, दिल्ली येथे निवासी आयुक्त पदावर कार्यरत आहे.
सोनल गोयलने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली आहे. तिने कंपनी सेक्रेटरी म्हणून करिअरची सुरुवात केली.
सोनल गोयलने 'सीएस'चा अभ्यास करण्यासोबतच यूपीएससीची तयारी सुरू केली.
सोनल गोयल पहिल्या प्रयत्नात UPSC मध्ये नापास झाली होती, पण दुसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले.
सोनल गोयल सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फोलोवर्स आहेत.