Rashmi Mane
'आयएएस' सृष्टी देशमुख सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. तशीच त्यांची लव्हस्टोरीही खास आहे.
IAS सृष्टी देशमुख आणि IAS डॉ. नागार्जुन गौडा यांची जोडी सोशल मीडियवरही प्रचंड फेमस आहे.
IAS सृष्टी जयंत देशमुख आणि तिचा बॅचमेट IAS डॉ. नागार्जुन गौडा यांचा प्रेमविवाह झाला आहे.
सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग ॲकॅडमी LBSNAA म्हणजेच लाल बहादूर शास्त्री ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली.
दोघांनी जवळपास अडीच वर्षे एकमेकांना डेट केले. 2 ऑगस्ट 2021 रोजी एंगेजमेंट झाल्यानंतर दोघांनी 24 एप्रिल 2022 रोजी लग्न केले.
त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
सृष्टी जयंत देशमुख ही मूळची भोपाळची. त्यांचे पती नागार्जुन बी गौडा हे कर्नाटकचे आहेत.
दोघेही प्रशिक्षणादरम्यान मसुरीत भेटले होते.