Mangesh Mahale
गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा उपक्रम राबविला जातो.
उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत केली जाणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात ही योजना सादर केली होती.
योजनमध्ये पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.
लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल.
गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस आहे.
मोफत गॅस सिलिंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल, असा अंदाज आहे.
योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे.
NEXT ; राजकीय वारसा नसलेला आमदार