IAS Srushti Deshmukh : पाहा, सृष्टी देशमुखांचा मराठमोळा लूक

Rashmi Mane

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

IAS सृष्टी देशमुख यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

इंजिनिअरिंग करत केला अभ्यास

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणाऱ्या सृष्टीने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. 

अधिकारी बनण्याची इच्छा

इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना सृष्टीच्या मनात सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली.

पाचव्या क्रमांकाने पास

२०१८ मध्ये त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा दिली आणि महिला उमेदवारांमध्ये देशातून पहिल्या क्रमांक मिळवून 'आयएएस' बनली.

रचला इतिहास

सृष्टी देशमुख यांनी UPSC परीक्षेत 5 वी रँक मिळवत वेगळा इतिहास रचला. 

सोशल मीडियावर लोकप्रिय

सोशल मीडियावरही त्या खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

पुस्तक प्रकाशित

UPSC परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे 'द आन्सर रायटिंग मॅन्युअल' हे पुस्तक प्रकाशन केले.

सृष्टी देशमुख

"कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सातत्याने अभ्यास केल्यास सहज यश मिळू शकते."

Next : विजय चौधरी कुस्तीच्या आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

येथे क्लिक करा