Vijay Chaudhary : विजय चौधरी कुस्तीच्या आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Rashmi Mane

कुस्तीचा आखाडा

कुस्तीच्या आखाड्यात उतरणाऱ्या चौधरी यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 

निवडणुकीचे वारे

महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

लोकसभा निवडणूक

यातच विजय चौधरी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ट्रिपल महाराष्ट्र केसरी

विजय चौधरी हे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात

कुस्तीच्या आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे.

पक्षाकडून ऑफर

परंतु, चौधरी यांनी स्पष्ट केले की, अद्याप कोणत्याही पक्षाकडून ऑफर आलेली नाही.

निवडणूक लढण्यास इच्छुक

पण पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढण्यास नक्कीच ते इच्छुक आहेत.

चाळीसगाव इच्छुक

मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील असणारे विजय हे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Next : कोचिंगशिवाय 'आयएएस' होणाऱ्या कोण आहेत कस्तुरी पांडा

IAS Kasturi Panda | Sarkarnama
येथे क्लिक करा