Srushti Deshmukh : या IAS अधिकाऱ्यांची जोडी आहे सोशल मीडियावर प्रचंड सुपरहिट...

Rashmi Mane

फेमस जोडी

'आयएएस' सृष्टी देशमुख आणि नागार्जुन गौडा ही अधिकाऱ्यांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहे.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

2022मध्ये बांधली लग्नगाठ

एप्रिल 2022 मध्ये, सृष्टी देशमुख यांनी IAS नागार्जुन बी. गौडा यांच्याशी लग्न केले होते.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

विद्यार्थांसाठी प्रेरणा

दोघेही यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना नेहमीच प्रेरित करत असतात.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

मसुरी येथे प्रशिक्षण

UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सृष्टी देशमुख लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्या होत्या.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

प्रेमकाहाणी

सृष्टी यांनी मसुरी येथे प्रशिक्षणादरम्यान नागार्जुन गौडांची भेट झाली. त्यांची प्रेमकहाणी येथूनच सुरू झाल्याचे सांगितले जाते.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

नागार्जुन गौडा

'आयएएस' नागार्जुन गौडा मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यानंतर 'यूपीएससी'परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आयएएस झाले.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

2018मध्ये UPSC उत्तीर्ण

2016 मध्ये त्यांनी 'एमबीबीएस' पूर्ण केले. 2018 मध्ये UPSC परीक्षेत 418 वा क्रमांक मिळवून IAS बनले.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

एकाच बॅचचे अधिकारी

सृष्टी आणि नागार्जुन हे एकाच बॅचचे 'आयएएस' अधिकारी आहेत.

Srushti Deshmukh Nagarjun Gowda | Sarkarnama

Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत संजय राऊतांची मोठी घोषणा 

Sanjay Raut | Sarkarnama
येथे क्लिक करा