Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत संजय राऊतांची घोषणा !

Rashmi Mane

निवडणुकीची जोरदार तयारी

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

Sanjay Raut | Sarakarnama

मोठी घोषणा

त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Sanjay Raut | Sarkarnama

23 जागा लढवणार

23 जागा लढवणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Sanjay Raut | Sarkarnama

काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा

जागावटपाबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे.

Sanjay Raut | Sarkarnama

लोकसभा निवडणुक

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Sanjay Raut | Sarkarnama

लोकसभेचा आढावा

मातोश्री निवासस्थानी लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे.

Sanjay Raut | Sarkarnama

पुणे जिल्हाचा आढावा

आढावा बैठकीत आज बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे," असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut Political Journey | Sarkarnama

Next : दुर्गा शक्ती नागपाल आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे पुन्हा चर्चेत...

येथे क्लिक करा