Indra Vikram Singh : कामातून ओळख निर्माण करणारा IAS, परीक्षा न देताच झाला कलेक्टर

Roshan More

मनमिळावू स्वभावाचे अधिकारी

IAS अधिकारी म्हणजे कडक शिस्तीचे. पण IAS इंद्र विक्रम सिंह हे कडक शिस्तीसोबत मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित आहेत.

Indra Vikram Singh | sarkarnama

गाझियाबादचे कलेक्टर

उत्तर प्रदेशमध्ये गाजियाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून इंद्र विक्रम सिंह यांनी पदभार स्वीकारला.

Indra Vikram Singh | sarkarnama

यूपीएससी न देता कलेक्टर

इंद्र विक्रम सिंह हे उत्तर प्रदेश राज्य सरकारमध्ये अधिकारी होते. प्रमोशन मिळून त्यांना IAS केडर मिळाले.

Indra Vikram Singh | sarkarnama

महापालिका आयुक्त

IAS विक्रम सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया येथील असून आग्राचे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे,

Indra Vikram Singh | sarkarnama

लोकप्रिय अधिकारी

विक्रम सिंह यांनी सरकारी कार्यालयांना अचानक भेट देऊन पाहणी करत.नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवत त्यामुळे सामन्य नागरिकांमध्ये ते लोकप्रिय आहे.

Indra Vikram Singh | sarkarnama

दिव्यांगांना मदत

विक्रम सिंह यांच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग नागरिक काही काम घेऊन आला होता. त्यावेळी विक्रम सिंह यांनी आपली खुर्ची सोडून कार्यालयाबाहेर आले. दिव्यांची अडचण समजूत घेत मदत केली.

Indra Vikram Singh | sarkarnama

संघर्षातून यश

इंद्र विक्रम सिंह यांनी संघर्षातून यश मिळवले. राज्य सरकारमध्ये नोकरीला लागल्यानंतर विकास कामांना प्राधान्य देणारा अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला.

Indra Vikram Singh | sarkarnama

NEXT : तुतारी हाती घेणारे समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

samarjeet ghatge | sarkarnama
येथे क्लिक करा