IAS Success Story : परदेशात शिक्षण घेतलेल्या IAS आदिती गर्ग रमल्या देशसेवेत; सर्वत्र घुमतोय त्यांच्या हुशारी डंका

Rashmi Mane

आयएएस अधिकारी

मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यानंतर एका आयएएस अधिकाऱ्याचे नाव चर्चेत राहिले आहे.

Aditi Garg | Sarkarnama

अदिती गर्ग

अदिती गर्ग या आयएएस अधिकारी आहेत. ज्यांची मंदसौर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Aditi Garg | Sarkarnama

उपसचिव पदावर

यापूर्वी त्या मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव पदावर कार्यरत होत्या.

Aditi Garg | Sarkarnama

2015 बॅचच्या आयएएस अधिकारी

अदिती गर्ग या 2015 बॅचच्या आयएएस अधिकारी कटनी जिल्ह्यातील धारवारा गावच्या रहिवासी आहेत.

Aditi Garg | Sarkarnama

पोलीस महासंचालक

त्यांचे वडील ओपी गर्ग यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम केले आहे.

Aditi Garg | Sarkarnama

अर्थशास्त्रात पदवी

IAS आदिती गर्ग यांनी 2004 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.

Aditi Garg | Sarkarnama

उच्च शिक्षण

त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी यूकेला गेल्या. वारविक विद्यापीठातून 2006 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Aditi Garg | Sarkarnama

UPSC मध्ये या रँकने उत्तीर्ण

इंग्लंडहून भारतात परत येण्यापूर्वी आदिती गर्ग IRS आणि IES अधिकारी होत्या. त्यानंतर UPSC मध्ये 54 वा क्रमांक मिळवून त्या IAS झाल्या.

Aditi Garg | Sarkarnama

Next : बेताल कंगना..! 'या' विधानांमुळे ओढवून घेतला वाद..!

येथे क्लिक करा