Success Story : नामांकित कंपनीची 30 लाखांची नोकरी धुडकावली; मेहनतीच्या जोरावर बनले IAS

Rashmi Mane

यूपीएससी परीक्षा

देशातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड आहे पण अशक्य नाही.

IAS abhinav siwach | Sarkarnama

अधिकारी

आज आम्ही तुम्हाला अशाच एका IAS अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्यांनी गलेलठ्ठ पगाराची ऑफर नाकारली आणि अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

IAS abhinav siwach | Sarkarnama

नोकरी ऑफर

अभिनव सिवाच यांनी दिल्लीतून बी.टेक केल्यानंतर त्यांनी आयआयएम कोलकातामधून एमबीए देखील केले. यानंतर, प्लेसमेंटद्वारे, त्याला एका खाजगी कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळाली.

IAS abhinav siwach | Sarkarnama

परीक्षा उत्तीर्ण

नोकरी नाकारत त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दररोज 7 ते 8 तास अभ्यास करून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS abhinav siwach | Sarkarnama

अभिनव सिवाच

हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात राहणारे अभिनव सिवाच त्यांच्या कार्य कर्तृत्वासाठी ओळखले जातात.

IAS abhinav siwach | Sarkarnama

सोशल मीडियापासून ठेवले अंतर

अभिनवने सांगितले की, यूपीएससीची तयारी करताना लक्ष विचलित होऊ नये यासाठी सोशल मीडिया वापरने बंद केले.

IAS abhinav siwach | Sarkarnama

जिल्हाधिकारी

सध्या ते दक्षिण दिल्लीचे उपविभागीय जिल्हाधिकारी (एसडीएम) म्हणून कार्यरत आहेत

IAS abhinav siwach | Sarkarnama

Next : गुमनाम बाबाच होते सुभाषचंद्र बोस, काय आहे सत्य

Subhash Chandra Bose | Sarkarnama
येथे क्लिक करा