IAS Swati Meena Naik : पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होणाऱ्या स्वाती मीना यांची सक्सेस स्टोरी...

Rashmi Mane

UPSC परीक्षा

UPSC परीक्षा पास करणे तसे कठीण आहे. दरवर्षी आठ ते नऊ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. त्यापैकी काहीच जण परीक्षा उत्तीर्ण होतात.

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

IAS स्वाती मीना नाईक

काही उमेदवार असे आहेत जे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यापैकी एक म्हणजे IAS स्वाती मीना नाईक.

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

22 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण

स्वाती मीना नाईक ज्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

2008 च्या मध्य प्रदेश बॅचच्या अधिकारी

स्वाती मीना नाईक या 2008 च्या मध्य प्रदेश बॅचच्या अधिकारी आहेत. सीकर येथील रहिवासी असलेल्या स्वाती मीना यांनी 2007 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

शिक्षण

IAS स्वाती मीना यांनी त्यांचे शालेय शिक्षण अजमेरमधून पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी अजमेरच्या सोफिया गर्ल्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

कोचिंगशिवाय अभ्यास

स्वाती मीना यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षा उत्तीर्ण केली.

R

IAS Swati Meena Naik | Sarkarnama

Next : भाजपच्या पहिल्या यादीत असू शकतात दिग्गजांची नावे, लवकरच होणार घोषणा

येथे क्लिक करा