Ganesh Thombare
'यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनेकांचं स्वप्न असतं.
काही मोजकेच लोकं 'यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनतात.
मेहनत घेल्यास कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, हे स्वाती मीनांनी दाखवून दिलं.
22 व्या वर्षी स्वाती मीना यांनी 'यूपीएससी' उत्तीर्ण करून दाखवली.
'यूपीएससी'चा अभ्यास करताना स्वाती मीनांना वडिलांचं मार्गदर्शन लाभलं.
स्वाती मीना या 2007 च्या बॅचच्या सर्वात तरुण 'आयएएस' अधिकारी आहेत.
स्वाती मीना या राजस्थानच्या असून त्यांचे शालेय शिक्षण अजमेर जिल्ह्यात झालेले आहे.
आयएएस स्वाती मीना यांना दबंग अधिकारी म्हणून ओळखलं जातं.
स्वाती मीनांचे वडील राजस्थान प्रशासकीय सेवेत अधिकारी आहेत.
(Photo Source : Swati Meena Instagram)