Tina Dabi Diwali Pics: 'आयएएस' टीना दाबी ; पाहा त्यांचे खास फोटो !

Rashmi Mane

'यूपीएससी टॉपर'

UPSC 2015 मध्ये टॉपर असलेली राजस्थान कॅडरची IAS टीना दाबी अनेकदा चर्चेत असते. 'आयएएस' टीना दाबी यांची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

मुलासोबत पहिली दिवाळी

नुकताच ३० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या टीना दाबीने आपल्या मुलासोबत पहिली दिवाळी साजरी केली.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

दिवाळी सेलिब्रेशन

त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर टीनाने पोस्ट केले आहेत.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

'निखिल'सोबत पहिली दिवाळी

आता तिचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ती तिचा मुलगा 'निखिल'सोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

इंस्टाग्राम पोस्ट

15 सप्टेंबर 2023 ला तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. अलीकडेच, एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे बाळाचे नावदेखील समोर आले आहे.

tina dabi | Sarkarnama

प्रदीप गावंडे

महाराष्ट्रातील लातूरचे असणारे टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

Next : पत्रकारितेतून थेट राजकारणात एन्ट्री करणारे नेते...

येथे क्लिक करा