IAS Tina Dabi : 'मॅटर्निटी लिव्ह'वरून परत येताच 'आयएएस' टीना डाबीला मिळाली नवीन जबाबदारी!

Rashmi Mane

टीना डाबी

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारमध्ये एपीओ म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

नवीन पोस्टिंग

टीना डाबी यांना राजस्थानमध्ये नवीन पोस्टिंग मिळाली आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

प्रसूती रजा

जुलै 2023 मध्ये प्रसूती रजेवर गेलेल्या टीनाची रजा संपल्यानंतर त्यांना आता नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

बदली

ईजीएस राजस्थान जयपूर या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

टीना डाबी यांनी प्रसूती रजेवर जाण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

जैसलमेरच्या जनतेचे आभार

ज्यामध्ये त्यांनी जैसलमेरच्या जनतेचे त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले होते.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

प्रसूती रजा संपल्यानंतर

आयएएस अधिकारी टीना डाबी यांची प्रसूती रजा संपल्यानंतर सरकारने त्यांना मुख्य पद दिलेले नाही.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

प्राइम पोस्टिंगला नकार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी मूल लहान असल्यामुळे प्राइम पोस्टिंगला नकार दिला होता.

IAS Tiba Dabi | Sarkarnama

Next : कंगना रनौतच्या प्रचारासाठी मोदींची हिमाचलच्या 'मंडी'त भव्य सभा