PM Modi in Mandi : कंगना रनौतच्या प्रचारासाठी मोदींची हिमाचलच्या 'मंडी'त भव्य सभा

Rashmi Mane

मंडी येथे जाहीर सभा

पंतप्रधान मोदी यांनी छोटी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जाहीर सभा घेतली आहे.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

भाजपच्या उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी बॉलिवूड क्वीन कंगना रनौतची हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

निवडणूक रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडी येथे निवडणूक प्रचार रॅली घेतली.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

पंतप्रधान मोदी

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

लोकसभा उमेदवारांचा प्रचार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला आणि मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना रनौत आणि सुरेश कश्यप यांचा प्रचार केला.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

जय्यत तयारी

मंडीतील पड्डल मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली होती. पड्डल मैदानात मंडप उभारण्यात आला होता.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

प्रचंड गर्दी

या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Modi's rally for kangana ranaut | Sarkarnama

Next : तीनदा अपयशाचा सामना चौथ्या प्रयत्नात बनली 'आयएएस' वाचा नमामी बन्सलची सक्सेस स्टोरी