IAS MK Ranjitsinh Jhala : पहिल्यांदाच राज परिवारातील सदस्य; शाही पदवीचा त्याग करत झाले IAS अधिकारी

Rashmi Mane

राजपुत्र

'एमके रणजितसिंह' हे गुजरातमधील 300 वर्षे जुन्या वांकानेर संस्थानाचे राजपुत्र होते.

महाराजा कुमा

'एमके' म्हणजे महाराजा कुमार. 

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'आयएएस' अधिकारी

1961 मध्ये रणजितसिंह 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाले.  

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

शाही पदवीचा त्याग

अधिकारी होण्यासाठी शाही पदवीचा आणि सोयी- सुविधा सोडाव्या लागणार होत्या. त्यांनी शाही पदवीचा त्याग करत अधिकारी होणे पसंत केले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

जिल्हाधिकारी म्हणून रुजू

अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग जिल्हाधिकारी म्हणून झाली.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

वन्यजीव संवर्धन

मध्य प्रदेशमध्ये काम करताना त्यांनी वन्यजीव संवर्धनाचे काम सुरू केले. पुढे ते मध्य प्रदेश सरकारचे वन आणि पर्यटन सचिवही झाले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाचे' अध्यक्ष

'एमके' रणजित सिंह 'वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाचे' अध्यक्ष होते, त्यांनी वन्यजीवांशी संबंधित अनेक संस्थांसोबत काम केले आहे.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'द इंडियन ब्लॅकबक'

मध्य प्रदेशात त्यांची नियुक्ती झाली, तेव्हा बारासिंगाची प्रजाती तेथे नामशेष होण्याच्या जवळ पोहोचली होती; पण त्यांच्या प्रयत्नांनी ती वाचवता आली. नंतर त्यांनी त्यावर 'द इंडियन ब्लॅकबक' हे पुस्तकही लिहिले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

Next : शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ 'संजय राऊतां'चा संपादक ते खासदार पदापर्यंतचा प्रवास

येथे क्लिक करा