Vinod Kumar Suman : केंद्रात बढती मिळालेले IAS विनोद कुमार सुमन कोण आहेत?

सरकारनामा ब्यूरो

विनोद कुमार सुमन

केंद्रात संयुक्त सचिव पदावर IAS अधिकारी विनोद कुमार सुमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

PCS वरून IAS केडर

उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतर विनोद कुमार सुमन हे पहिले IAS अधिकारी आहेत ज्यांची, (पीसीएस पदावरुन आयएएस) केंद्रसरकारमध्ये बढती मिळाली आहे.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

विशेष पदाचा कार्यभार

याआधी त्यांनी वित्त सचिव, प्रभारी नगरविकास सचिव, सहकार सचिव, कृषी सचिव, पशुसंवर्धन सचिव या पदांचा कार्यभार सांभळला आहे.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

जिल्हा दंडाधिकारी

राज्याच्या स्थापनेपासून ते नगरविकासात सर्वाधिक कालावधीसाठी संचालक पदावर त्यांनी काम केले. राजधानी देहरादूनमध्ये बऱ्याच वर्ष शहर दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यभार सांभळला आहे.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

उत्तर प्रदेशातील रहिवासी

उत्तर प्रदेशातील भदोही येथील राहणारे विनोद कुमारांचे प्राथमिक शिक्षण याच गावातून झाले. पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी श्रीनगरला पसंती दिली.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

नोकरी

अलाहाबाद विद्यापीठातून प्राचीन इतिहासात एमए केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. यांचदरम्यान त्यांची अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून निवड करण्यात आली. तरीही त्यांनी परीक्षेची तयारी सुरु ठेवली.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

उत्तराखंड केडर

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1997ला त्यांची निवड PCS साठी करण्यात आली. 2007 मध्ये त्यांना आयएएस केडर मिळाले. उत्तराखंडच्या निर्मितीनंतर त्यांनी या राज्यात जाणे पसंत केले.

IAS Vinod Kumar Suman | Sarkarnama

NEXT : रेखा गुप्ता यांच्या सरकारने दिल्लीच्या भवितव्यासाठी घेतले 'हे' मोठे निर्णय

येथे क्लिक करा...