IAS Vishakha Yadav : UPSC साठी सोडली लाखोंची नोकरी, तिसऱ्या प्रयत्नात झाल्या IAS

Rashmi Mane

विशाखा यादव

IAS टॉपर विशाखा यादव यांची सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

विशाखा यादव यांनी 2019मध्ये UPSC परीक्षेत ऑल इंडिया 6 वा रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

बालपण दिल्लीत गेले

विशाखा यांचे बालपण दिल्लीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण देखील दिल्लीतूनच झाले.

इंजिनीअरिंगमध्ये पदवी

विशाखा यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मधून इंजिनीअरिंग केले आहे.

'आयएएस'

विशाखा यांनी लहानपणापासूनच 'आयएएस' होण्याचे स्वप्न पाहिले होते.

दोन वर्ष केली नोकरी

विशाखा यांनी इंजिनीअरिंग झाल्यानंतर दोन वर्षे बेंगळुरूमध्ये सिस्कोमध्येही नोकरी केली. पण त्यांना 'आयएएस' व्हायचं होतं, म्हणून त्याने नोकरी सोडून परीक्षेची तयारी केली.

UPSC परीक्षेत 6वा क्रमांक

2019 मध्ये त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. 2019 च्या UPSC परीक्षेत 6 वा क्रमांक मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या.

Next : 15 किलो सोने,18 हजार हिरे, केवळ 12 दिवसांत तयार झाले रामलल्लाचे दागिने

येथे क्लिक करा