IAS vs IPS Difference : IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये कोणाची पॉवर जास्त? जाणून घ्या एका क्लिकवर...

Rashmi Mane

यूपीएससी परीक्षा

यूपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी उमेदवार अनेक वर्षे मेहनत करुन परीक्षा देतात.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

देशसेवेची जबाबदारी

देशसेवेची जबाबदारी घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारीही या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले असतात.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

कायदा आणि सुव्यवस्था

IAS अधिकारी प्रशासन सुरळीत चालावे यासाठी प्रशासकीय कामे करातात, तर IPS अधिकारी जिल्हातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतात.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

परीक्षा

IPS आणि IAS दोन्हींची भरती UPSC परीक्षेद्वारे केली जाते. मात्र, IPS ची स्वतंत्र परीक्षा आणि निवड केली जाते.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

अकादमी

IAS अधिकारी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतात, तर IPS अधिकारी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतात.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

पद

IAS सहसा SDM म्हणजे उप-विभागीय दंडाधिकारी म्हणून काम सुरू करतात ते DM म्हणजे जिल्हा दंडाधिकारी बनतात, तर IPS सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून काम सुरू करतात ते SP म्हणजे पोलिस अधीक्षक पदापर्यंत जतात.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

व्यवस्थापन

IAS अधिकारी धोरण अंमलबजावणी, विकास कार्य आणि प्रशासकीय कार्ये हाताळतात, तर IPS अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास आणि पोलिस दलांचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करतात.

IAS and IPS officer | Sarkarnama

पोस्टींग

IAS ची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये बदली होण्याची अधिक शक्यता असते, तर IPS ला बऱ्याचदा विशिष्ट भागात जास्त कालावधीसाठी पोस्टींग मिळते.

IAS vs IPS Difference | Sarkarnama

Next : 'या' कारणाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा महाराष्ट्रात दौरा रद्द...

येथे क्लिक करा