Rahul Awade : वडिलांचा राजकीय वारसा चालवणार, भाजपकडून उमेदवारी मिळालेले राहुल आवाडे कोण?

सरकारनामा ब्यूरो

भाजपकडून उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

Rahul Awade | Sarkarnama

पहिल्याच यादीत नाव

राहुल आवाडे हे पहिल्यांदाच भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे नाव हे पहिल्याच उमेदवारी यादीमध्ये होते.

Rahul Awade | Sarkarnama

राजकीय वारसा

विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी माघार घेत पुत्र राहुल आवाडे यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिफारस केली होती.

Rahul Awade | Sarkarnama

राजकारणात एंन्ट्री

राहुल आवाडे यांची राजकारण एंट्री ही विद्यार्थी संघटनेतून झाली. NSUI माध्यमातून त्यांनी विद्यार्थी संघटनेचे राजकारण केले.

Rahul Awade | Sarkarnama

जिल्हा परिषदेचे सदस्य

राहुल आवाडे हे कोल्हापुर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. ताराराणी पक्षाकडून ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून विजयी झाले होते.

Rahul Awade | Sarkarnama

ताराराणी पक्षाकडून राजकारण

राहुल आवडे हे ताराराणी पक्षाकडून राजकारण करत होते. महायुतीकडून उमेदवारी दिली तर ती स्वीकारली जाईल, अशी घोषणा राहुल आवाडेंचे वडील प्रकाश आवाडे यांनी केली होती.

Rahul Awade | Sarkarnama

विरोधात कोण?

इचलकरंजी मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाकडे आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राहुल आवाडे यांच्या विरोधात उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झाले नाही.

Rahul Awade | Sarkarnama

NEXT: भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत 'या' 13 महिला; चार नव्या चेहऱ्यांना संधी

येथे क्लिक करा