Rajanand More
मराठवाड्यातील केज मतदारसंघातून पुन्हा निमिता मुंदडा निवडणुकीच्या रिंगणात.
फुलंब्री मतदारसंघातून उमेदवारी. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्यानंतर त्यांच्याजागी तिकीट.
राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या असून त्यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
चिखली मतदारसंघातून तिकीट देत भाजपने विद्यमान आमदार श्वेता महिला यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.
भाजपने पर्वती मतदारसंघात पक्षांतर्गत विरोधानंतरही पुन्हा विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.
जिंतूर मतदारसंघातूनही विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. मेघना बोर्डीकर पुन्हा रिंगणात.
कल्याण पूर्वचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी. ते तुरुंगात असल्याने सुलभा गायकवाड यांनी तिकीट.
गणेश नाईक यांच्याकडून मागणी होत असलेल्या बेलापूर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी.
दहिसर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
गोरेगावच्या विद्यमान आमदार असून त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता होती. पण भाजपने विश्वास दाखवला आहे.
शेगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाच तिकीट देण्यात आले आहे.
विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी.