Idris Naikwadi : राष्ट्रवादीच्या आमदाराला राजीनामा देण्याचे ओएसडीचे फर्मान? चर्चेत असलेले इद्रीस नायकवडी कोण?

Roshan More

राजीनामा

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे

Idris Naikwadi | sarkarnama

ओएसडीचे फर्मान

मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ओएसडीमार्फत आमदार नायकवडी यांना राजीनामा देण्याचे फर्मान सोडल्याची चर्चा आहे

Idris Naikwadi | sarkarnama

भेट घेतली अन्..

स्वतः ओएसडी राजीनाम्याचा नमुना घेऊन आमदार नायकवडी यांना भेटले होते, अशी चर्चा आहे.

Idris Naikwadi | sarkarnama

नकार

माझ्याकडे पक्षाकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली नाही. राजीनाम्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे नायकवडी यांनी सांगितले.

Idris Naikwadi | sarkarnama

माजी महापौर

आमदार ईद्रीस नायकवडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत.

Idris Naikwadi | sarkarnama

अल्पसंख्याक विभाग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

Idris Naikwadi | sarkarnama

आमदार

राज्यपाल कोट्यातून ते 2024 मध्ये आमदार झाले. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे.

Idris Naikwadi | sarkarnama

NEXT : राज्य निवडणूक आयोगाने एका झटक्यात 220 पक्षांची नोंदणी केली होती रद्द, काय घडलं होतं?

Maharashtra Election Commission | Sarkarnama
येथे क्लिक करा