IFS Arushi Mishra : 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहेत IFS आरुषी मिश्रा...

सरकारनामा ब्यूरो

आरुषी मिश्रा

भारतात दरवर्षी आठ ते दहा लाख विद्यार्थी 'यूपीएससी' परीक्षेला बसतात त्यातील मोजकेचं विद्यार्थी यश मिळवतात. त्यापैकीचं एक आहेत आरुषी मिश्रा...

IFS Arushi Mishra | Sarkarnama

दुसरी रँक

आरुषी मिश्रा या उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील असून त्यांनी प्रचंड मेहनत करुन 'यूपीएससी' भारतीय वन सेवा (IFS) मध्ये दुसरा क्रमांक मिळवला.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

शिक्षण

आरुषी मिश्रा या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना दहावी मध्ये 95 टक्के तर बारावीत 91 टक्के इतके मार्क्स मिळाले होते. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश मधील रुरकी येथून 'बीटेक'चे शिक्षण घेतले.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

UPSC ची परीक्षा

UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवण्यापूर्वी, आरुषीला UPSC परीक्षेत 229 रँकसह IRS चे पद देण्यात आले. याशिवाय, त्यांना उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPPSC परीक्षा) 16 व्या रँक आणि डीएसपी पदाचे मिळवले होते.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

कुटुंब

आरुषी यांचे वडील अजय मिश्रा हे वकिल आहेत तर आई नीता मिश्रा या शिक्षिका आणि छोटा भाऊ IAS अधिकारी आहेत.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

पती आयएएस अधिकारी

2021 मध्ये आरुषी यांच लग्न झाल असून त्यांचे पती चर्चित गौड हे आयएएस अधिकारी आहेत.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

डेप्युटी डीएफओ

सध्या आरुषी मिश्रा या आग्रा येथे वन विभागात डेप्युटी डीएफओ आहेत.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रीय

आरुषी मिश्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 30 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

IFS Arushi Mishra | Sarkarnama

Next : वडील DIG बहीण CRPF मध्ये कमांडर, वाचा IPS तनुश्री यांची सक्सेस

येथे क्लिक करा...