Ganesh Thombare
आरुषी मिश्रा या मूळच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या आहेत.
आरुषी मिश्रांनी IIT रुरकीमधून बी.टेकचं शिक्षण घेतलं.
बी.टेकनंतर आरुषी यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
2018 मध्ये भारतीय वन सेवेच्या परीक्षेत (IFS) त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
IFS आरुषी मिश्रा या सध्या आग्रा वन विभागात कार्यरत आहेत.
आरुषी यांनी IFS च्या आधी 229 रँकसह 'आयआरएस'पद मिळवले होते.
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी डीएसपी पद मिळवले होते.
IFS पर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी हिंमत न हारता अपयशानंतर दुप्पट मेहनत घेतली.
'यूपीएससी'ची तयारी करणाऱ्यांसाठी आरुषी मिश्रा या खास टिप्स देखील शेअर करतात.
आरुषी मिश्रा सोशल मीडियावर लोकप्रिय असून त्यांचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
आरुषी मिश्रांचा भाऊ आणि पती दोघेही 'आयएएस' अधिकारी आहेत.
(Photo Source : IFS Arushi Mishra Social Media)