IFS Officer Kanishka Singh : दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवणाऱ्या IFS कनिष्का सिंह

Rashmi Mane

दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवणाऱ्या IFS कनिष्का सिंह.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर खचून न जाता. कनिष्काने जिद्दीच्या बळावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

चांगली रँक असूनही कनिष्काने आयएएसऐवजी आयएफएसमध्ये जाण्यास प्राधान्य दिले, कारण सुरुवातीपासूनच तिला भारतीय परराष्ट्र सेवेत काम करायचे होते.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

कनिष्का सिंह आता तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात येथील भारतीय परराष्ट्र मंत्रालयात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत आहेत.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

कनिष्का सिंह मूळच्या दिल्लीच्या असून, त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

2017 मध्ये तिने पहिल्यांदाच UPSC परीक्षा दिली होती. तिला यश आले नाही. मात्र, पहिल्याच प्रयत्नात केलेल्या चुकांमधून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

कनिष्काने 2018 मध्ये UPSC परीक्षेत दुसरा प्रयत्न केला अन् ती यशस्वी झाली.

R

IFS Officer Kanishka Singh | Sarkarnama

Next : तुमच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची माहिती कुठे मिळेल? पाहा एका क्लिकवर 

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama
येथे क्लिक करा