Know Your Lok Sabha Candidate : तुमच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची माहिती कुठे मिळेल? पाहा एका क्लिकवर

Rashmi Mane

भारतातील 18 व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी देशातील अनेक भागात मतदानही होणार आहे.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

तुमच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण आहेत आणि त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आधी तुम्हाला गुगलवर जाऊन निवडणूक आयोगाची वेबसाइट https://www.eci.gov.in सर्च करावी लागेल.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

एक पेज उघडेल, तेव्हा अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला इलेक्टर्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Know Your Lok Sabha Candidate

त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, पेज खाली जाताच तुम्हाला Know Your Candidate हा पर्याय निवडावा लागेल.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

यानंतर तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून हे विशेष अॅप डाउनलोड करू शकाल.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

भारतीय निवडणूक आयोगाचे हे विशेष ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये आगामी निवडणुका निवडाव्या लागतील. यानंतर, तुम्हाला तुमच्या क्षेत्राची माहिती भरावी लागेल जसे की राज्य, जिल्हा आणि लोकसभा सीट.

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मचदारसंघातील उमेदवाराबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

R

Know Your Lok Sabha Candidate | Sarkarnama

Next : साताऱ्यातील बगाड यात्रेत उदयनराजेंची झलक पाहा खास फोटो

येथे क्लिक करा