न्यायाधीश, निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची महाभियोगाची प्रक्रिया कशी असते?

Mangesh Mahale

महाभियोग

महाभियोग म्हणजे उच्च पदावरील व्यक्तीला गैरवर्तनासाठी जबाबदार धरून कायदेशीर मार्गाने पदावरून हटवण्याची एक विशेष प्रक्रिया आहे

स्वतंत्र दर्जा

संविधानाच्या कलम 324 नुसार न्यायालय, आयोगाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला आहे.

Impeachment | Sarkarnama

प्रक्रिया

उच्च पदावरील व्यक्तीला काढून टाकण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखीच आहे. त्यांना फक्त महाभियोगाद्वारेच काढून टाकता येते.

Impeachment | Sarkarnama

प्रस्ताव

संबधीत उच्च पदावरील व्यक्तीला त्यांच्या पदावरून काढून टाकण्यासाठी एका सभागृहात प्रस्ताव आणता येतो.

Impeachment | Sarkarnama

बहुमत

प्रस्ताव सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावा लागेल.

Impeachment | Sarkarnama

चौकशी

आरोप सिद्ध करण्यासाठी एक विशेष समिती नेमली जाते, जी आरोपांची चौकशी करते.

Impeachment | Sarkarnama

खटला

आरोप सिद्ध झाल्यास संसदेच्या दुसऱ्या सभागृहात खटला चालवला जातो.

Impeachment | Sarkarnama

हकालपट्टी

खटल्यात दोन-तृतीयांश बहुमताने दोषी आढळल्यास, त्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जाते.

Impeachment | Sarkarnama

NEXT: पुरवणी मागण्या म्हणजे काय? विधिमंडळात कोण मांडतात, निधी कुठून मिळतो

येेथे क्लिक करा