पुरवणी मागण्या म्हणजे काय? विधिमंडळात कोण मांडतात, निधी कुठून मिळतो

Mangesh Mahale

इंग्रजीत काय म्हणतात

पुरवणी मागण्यांना इंग्रजीत Supplementary Demands असं म्हणतात.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands | Sarkarnama

अधिक खर्च

जेव्हा वार्षिक अर्थसंकल्पात (बजेटमध्ये) निश्चित केलेल्या निधीपेक्षा अधिक खर्चाची गरज पडते, तेव्हा सरकार अतिरिक्त निधीची करते

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands | Sarkarnama

'पुरवणी मागण्या'

अतिरिक्त निधीची मागणी सरकार विधिमंडळात सादर करते. या मागण्यांना 'पुरवणी मागण्या' असे म्हणतात.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands | Sarkarnama

आपत्कालीन परिस्थिती

मुख्यतः अप्रत्याशित खर्च, आपत्कालीन परिस्थिती किंवा योजनांच्या विस्तारासाठी असतात.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands

अधिवेशन

अर्थसंकल्प मांडल्यानंतर पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनात या मागण्या सादर केल्या जातात. चर्चेनंतर त्या मंजूर होतात.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands

नवीन योजना

मूळ बजेट अपुरे पडले असल्यास किंवा नवीन योजनांसाठी निधी हवा असल्यास पुरवणी मागण्या केल्या जातात.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands

एकत्रित निधी

पुरवणी मागण्यांसाठी निधी मुख्यतः राज्याच्या एकत्रित निधी मधून दिला जातो.

Maharashtra Assembly winter session 2025 supplementary demands | Sarkarnama

NEXT:पोर्श, मर्सिडीजच्या जमान्यातही घोड्याचे वेड! सारंगखेड्यात अश्व बाजार भरला; साडेतीनशे वर्षांची परंपरा

येथे क्लिक करा