Pradeep Pendhare
मुंबईतील आनंदनगर, दहिसर, मॉडेला, वाशी, ऐरोली हे टोलनाका बंद
जलसंपदा विभागाकडून दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन आणि वैजापूर शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
महसूलच्या राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित, पाचपाखाडी जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी, तर खिडकाळीमधील जमीन हायब्रीड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य देणार
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 आणि पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
सहकारात किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह आणि अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
वैद्यकीय शिक्षणामध्ये मिरजच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे आणि खंड क्षमापित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा, कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देणार
आगरी समाजासाठी महामंडळाची स्थापना, तर अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट आणि उमेदसाठी अभ्यासगटाची स्थापना