Narendra Modi News : कोल्हापुरातील पीएम मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Sachin Waghmare

तपोवन मैदानावर पार पडली सभा

कोल्हापुरात तपोवन मैदानावर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.

Narendra Modi | Sarkarnama

भाषणाची सुरुवात केली मराठीतून

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली मराठीतून.

Narendra Modi | Sarkarnama

रणनीती बदलली

विरोधकांनी आपली रणनीती बदलली असल्याची टीका त्यांनी केली.

Narendra Modi | Sarkarnama

सीएए रद्द करण्याचा घाट

काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर सीएए रद्द करण्याचा घाट घातला जात आहे.

Narendra Modi | Sarkarnama

सीएए कायदा रद्द करू देणार नाही

सीएए कायदा रद्द करू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Narendra Modi | Sarkarnama

कोल्हापूर फुटबॉलचे हब

कोल्हापूरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब म्हटले जाते.

Narendra Modi | Sarkarnama

भाजपची-एनडीवर 2-0 ने आघाडी

दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाजप-एनडीए 2-0 ने आघाडीवर आहे.

Narendra Modi | Sarkarnama

कोल्हापूरकरांवर जबाबदारी

तिसऱ्या टप्प्याची जबाबदारी आता कोल्हापूरकरांवर असणार

Narendra Modi | Sarkarnama

वर्षाला एक पंतप्रधान काँग्रेसचा फॉर्म्युला

एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे. त्याचेच नियोजन आता हे करत आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

Next : मराठी नेते परराज्यात 'प्रभारी', कशी असेल कामगिरी?