Loksabha Election : मराठी नेते परराज्यात 'प्रभारी', कशी असेल कामगिरी?

Roshan More

भाजपकडून संधी

भाजपकडून चार मराठी नेत्यांवर परराज्यात प्रभारी पदाची जबाबदारी आहे. त्या राज्यात भाजप कसे कामगिरी करतो याकडे लक्ष असेल

BJP | sarkarnama

काँग्रेसकडून तीन जण

काँग्रेसकडून प्रभारी पदाची जबाबदारी मुकुल वासनिक, आणि माणिकराव ठाकरे, अविनाश पांडे यांच्यावर आहे.

Congress | sarkarnama

अविनाश पांडे

उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी म्हणून मूळ नागपूरचे असणारे अविनाश पांडे काम पाहत आहे.

Avinash Pande | sarkarnama

विनोद तावडे

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे बिहारचे प्रभारी आहेत.

Vinod Tawde | sarkarnama

विजया रहाटकर

भाजप नेत्या विजया राहटकर या राजस्थानच्या सहप्रभारी आहेत.

Vijaya Rahatkar | sarkarnama

विनय सहस्त्रबुद्धे

भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे राजस्थानचे प्रभारी आहे.

Vinay Sahasrabuddhe | sarkarnama

मुकुल वासनिक

काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे गुजराचे प्रभारी आहेत.

Mukul Wasnik | sarkarnama

माणिकराव ठाकरे

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमणचे प्रभारी आहेत.

Manikrao Thakare | sarkarnma

NEXT : 4 कोटींचं कर्ज अन् 50 तोळे सोनं; रावसाहेब दानवेंची एकूण संपत्ती किती?

Raosaheb danve | sarkarnama