Uddhva Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Sachin Waghmare

पालघरमध्ये घेतली प्रचार सभा

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये पक्षाची प्रचार सभा घेतली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

भारती कामडी यांच्या प्रचारासाठी सभा

ठाकरे गटाचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे सभा घेतली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहवर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray | Sarkarnama

तुमची 'डिग्री' आहे का? असा केला सवाल

आम्हाला नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची 'डिग्री' आहे का? असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान मोंदींना केला

Uddhav Thackeray | Sarkarnama

महाराष्ट्र द्रोह्यांना पराभूत करा

महाराष्ट्र द्रोह्यांना आता पराभूत कराच, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray | Sarkarnama

बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला

"महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? का अशी केली विचारणा

Uddhav Thackeray | Sarkarnama

भाजप हा भेकड पक्ष

भाजप हा भेकड पक्ष असून ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना फोडली, असा आरोप केला.

Uddhav Thackeray | Sarkarnama

तपास यंत्रणांची बंदूक लावली डोक्यावर

तपास यंत्रणांची बंदूक डोक्यावर लावली. ते गद्दार इथून पालघरमधून ते गुजरातला गेले होते.

Uddhav Thackeray | Sarkarnama

आता कोण गद्दार जाईल तेच बघतो

आता मी बघतो आता कोण गद्दार जाईल तेच बघायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray | Sarkarnama

एकनाथ शिंदेंवर टीका

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

Next : मुलगा पराभूत व्हावा म्हणून वडिलांचे साकडे, कोण आहेत अनिल अँटनी?

Anil Antony | Sarkarnama