Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात नेते मंडळींचा खास लूक होतोय व्हायरल...

Rashmi Mane

नेतेमंडळी

राजकीय नेते म्हटलं की दौरे, बैठका यात बिझी असणारे नेतेमंडळी अधिवेशन काळात वेगळ्याच 'लूक'मध्ये दिसतात.

ड्रेसिंग सेन्स

विरोधी पक्षाचे आंदोलन असो, की नेत्यांमधले आरोप- प्रत्यारोप अधिवेशनात अजून एक गोष्ट चर्चेची ठरते ती, म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स.

चांगला लूक

राज्यातील आमदार सभागृहाच्या कामकाजासाठी चांगल्या लूकमध्ये विधान भवनात पोहोचतात.

नागपूरमध्ये दाखल

या अधिवेशन काळात राज्यातील आमदार नागपूरमध्ये दाखल होतात.

उपराजधानी नागपूर

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आखाडा उपराजधानी नागपूर येथे रंगणार आहे. 

अधिवेशन

पुढील १० दिवस हे अधिवेशन चालणार आहे.

अधिवेशन गाजणार

मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांसारखे महत्त्वाचे मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 

Next : स्टेथोस्कोप अन् अ‍ॅप्राॅन घालत पहिल्याच दिवशी धंगेकरांनी घेरलं सरकारला...लूक होतोय व्हायरल !

Ravindra Dhangekar | Sarkarnama
येथे क्लिक करा