Aslam Shanedivan
राज्यत असे अनेक जिल्ह्ये आहेत जेथे कलेक्टर आणि एसपी एकाच घरातील कार्यरत असतात.
पण सध्या पुणे जिल्ह्यात एकाच घरातील तीन व्यक्त कार्यरत असून यात कोणी आयपीएस, कोणी कलेक्टर तर कोण महापालिकेचा आयुक्त आहे.
जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी आले असून त्यांच्या पत्नी आंचल दलाल आयपीएस आहेत. त्या राज्य राखीव दलात कार्यरत आहेत. तर त्यांचे मेहूणे शेखर सिंह पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त आहेत.
पण कोल्हापुर जिल्ह्यातही असे पती पत्नी होते. ज्यांच्या हातात जिल्ह्याचा कारभार होता. कुणाल खेमणार झेडपीचे सीईओ होते. तर त्यांच्या पत्नी इनकम टॅक्स ऑफिसर होत्या.
त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले असून त्यांचा पत्नी येथील सीपीआरमध्ये डॉक्टर होत्याS
कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे असताना त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे यांच्याकडे कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी होती
कोल्हापुरमधील जनतेनं जेवढं दिलं तेवढं प्रेम एसपी डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिलं. ते जिल्हा पोलिस प्रमुख असताना त्यांच्या पत्नी आयआरएस श्रद्धा जोशी CGST मध्ये कार्यरत होत्या.