IPS Officer : आयपीएस झाल्यानंतर हे अधिकारी कुठे नोकरी करतात? जाणून घ्या!

सरकारनामा ब्यूरो

IPS Offiser

आयपीएस अधिकारी होणं हे असंख्य विद्यार्थ्याचं स्वप्न असते. हेच आयपीएस अधिकारी विविध विभागामध्ये दिमाखात नेतृत्व करतात.

IPS Officer | Sarkarnama

भारतीय पोलिस सेवा

IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा. भारतीय पोलीस सेवा (IPS) ही भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवा (IFS) व्यतिरिक्त तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. ही एक गणवेशधारी नागरी सेवा आहे.

IPS Officer | Sarkarnama

प्रशिक्षणासाठी निवड

आयपीएस अधिकारी होण्यासाठी UPSC ची परीक्षा पास होणे गरजेचे असते. (UPSC) द्वारे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (CSE) घेतली जाते. यामध्ये सामान्य श्रेणीमध्ये 300 च्या खाली रँक मिळवणे आवश्यक असते

IPS Offiser | Sarkarnama

निवड

परीक्षा पास झाल्यानंतरचं प्रशिक्षणासाठी निवड होते. प्रशिक्षण हैदराबाद पोलिस अकादमीमध्ये दिले जाते.

IPS Officer | Sarkarnama

विभाग

कठोर प्रशिक्षणा अंतर्गत एखाद्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून नियुक्त केले जाते. अधिकाऱ्यांची नियुक्तीे वेगवेगळ्या राज्यात, प्रशासकीय विभागातही केली जाते.

IPS Officer | Sarkarnama

डीजीपी पद

आयपीएस अधिकारी एखाद्या राज्यातील पोलीस महासंचालक (डीजीपी) पदापर्यंत पोहोचू शकतो.

IPS Officer | Sarkarnama

विविध पदासाठी नेतृत्व

युनियनमध्ये ते डीजीपी म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (CAPF) प्रमुखही होऊ शकतात. तसेच बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीपीबी, एनएसजी आणि एसएसबी या पदासाठी आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नेतृत्व करता येते.

IPS Officer | Sarkarnama

गणवेशधारी नागरी सेवा

सेवानिवृत्तीनंतर, आयपीएस अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, राज्याचे राज्यपाल इत्यादी महत्त्वाच्या पदांवरही काम करताात. ही भारतातील एक प्रमुख गणवेशधारी नागरी सेवा आहे.

IPS Officer | Sarkarnama

Next : 50 लाख नवे मतदार

येथे क्लिक करा...