Modi in Ayodhya : महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम जंक्शन अन् पंतप्रधान मोदी

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान मोदी अयोध्येत

पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आज अयोध्येत आले होते.

Modi in Ayodhya | Sarkarnama

महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अयोध्या धाममध्ये महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले.

Modi in Ayodhya | Sarkarnama

मोदींनी केली पाहणी

पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील नवीन विमानतळाची पाहणी केली.

Modi in Ayodhya | Sarkarnama

अमृत भारत रेल्वे

पंतप्रधान मोदींनी अयोध्येतून अमृत भारत या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

Modi in Ayodhya | Sarkarnama

अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन मोदींनी केले.

Modi in Ayodhya | Sarkarnama

अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

अयोध्या धाम जंक्शनच्या नव्या इमारतीसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी माहिती दिली.

Modi in Ayodhya | Sarkarnama

मोदींची रेल्वेत पाहणी

पंतप्रधान मोदींनी अमृत भारत या विशेष रेल्वेत जाऊन पाहणी केली आणि संवाद साधला.

Modi in Ayodhya | Sarkarnama

मोदींंचे योगींकडून स्वागत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले.

Modi in Ayodhya | Sarkarnama

मोदी लता मंगेशकर चौकात

अयोध्येतील लता मंगेशकर चौकातील पंतप्रधान मोदींचे एक छायाचित्र

Modi in Ayodhya | Sarkarnama

Next : राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधरित चित्रपट; पाहा खास फोटो!

Political Leader Card | Sarkarnama
येथे पाहा