Ganesh Thombare
झारखंडमध्ये इन्कम टॅक्स विभागाने 200 कोटींची कॅश जप्त केली.
या कारवाईनंतर काँग्रेसचे खासदार धीरज साहू चर्चेत आले आहेत.
इन्कम टॅक्सला धीरज साहू यांच्या घरात 200 कोटींची कॅश आढळली.
काँग्रेस खासदाराकडे इतके पैसे कुठून आले ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
200 कोटींच्या नोटा मोजताना मशीनही बंद पडल्या.
ज्या कंपनीवर कारवाई झाली ती कंपनी धीरज साहूंच्या मालकीची.
धीरज साहू हे झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत.