Incoming in BJP : पक्ष बदलणाऱ्यांसाठी भाजप नंदनवन

Avinash Chandane

हाती कमळ

2014 ते 2021 कालावधीत सर्वपक्षीय 426 नेत्यांनी हाती कमळ घेतले.

JP Nadda | Sarkarnama

आठवड्यातील कमाल

4 राज्यांतील 2 डझन नेत्यांचा एक आठवड्यात भाजप प्रवेश.

Leaders in BJP | Sarkarnama

दोन मुख्यमंत्री भाजपमध्ये

नारायण राणे, अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Narayan Rane, Ashok Chavan | Sarkarnama

सर्वाधिक नेते काँग्रेसचे

पक्ष बदलणाऱ्या 426 पैकी 399 नेते काँग्रेसचे आहेत.

Congress Leaders prefer BJP | Sarkarnama

एडीआरचा अहवाल

2021 ते 2023 या कालावधीत 200 आमदार-खासदार भाजपमध्ये आले.

all party leaders joined bjp | Sarkarnama

पक्षबदलू राज्य

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून बहुतांश नेते 2021 ते 2023 मध्ये भाजपमध्ये आले.

R

Madhya Pradesh, Maharashtra and Gujrat | Sarkarnama

NEXT : दिवेगावकरांना का म्हणतात ‘शेतकऱ्यांचा कलेक्टर'? वाचा एका क्लिकवर...

येथे क्लिक करा