Mangesh Mahale
इंदापूरमधून तीन टर्म आमदार झालेले दत्तात्रेय भरणे आता कॅबिनेट मंत्री झाले आहे.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे.
शेतकरी कुंटुबातील जन्म, साधे व्यक्तीमत्व, राजकीय घराणेशाहीचा वारसा नाही.
वयाच्या २२ व्या वर्षी दत्तात्रेय भरणे यांनी राजकीय जीवनाला सुरवात केली.
१९९२ मध्ये भवानीनगर मधील छत्रपतीसाखर कारखान्याचे संचालकपदी निवड.
१९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदी कामाची संधी मिळाली.
२०१२ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. २०१४ मध्ये इंदापूरचे पहिल्यांदा आमदार होण्याचा बहुमान.