Mangesh Mahale
परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाली आहे.
त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे 5 टर्म आमदार होते. परभणी त्यांचा राजकारणात यांचे वर्चस्व आहे.
राजकारणासोबतच बोर्डीकर या एक यशस्वी उद्योजिका आणि पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालकही आहेत.
मेघना बोर्डीकर यांनी बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
मेघना बोर्डीकर पती दीपक साकोरे हे IPS अधिकारी आहेत. त्यांना दोन मुले आहेत.
महिला सक्षमीकरण, पक्षीय संघटनात्मक कामासह विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
रामप्रसाद बोर्डीकर यांच्यानंतर आता त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून मेघना या भाजपमध्ये सक्रिय झाल्या.