First metro in India : दिल्ली नव्हे! भारतातील पहिली मेट्रो धावली 'या' शहरात

Rashmi Mane

भारताची पहिली मेट्रो

तुम्हाला वाटतंय दिल्ली मेट्रो आधी धावली, पण मेट्रोची खरी सुरुवात तर झाली होती कोलकातामधून!

metro | sarkarnama

सुरुवात कुठून झाली?

भारत 1947 ला स्वतंत्र झाला. मेट्रो योजनेची पायाभरणी मात्र 29 डिसेंबर 1972 रोजी कोलकातामध्ये झाली.

metro | sarkarnama

पहिल्या मेट्रोचा प्रवास

24 ऑक्टोबर 1984 रोजी कोलकातामध्ये पहिली मेट्रो धावली. ही मेट्रो एस्प्लानेड ते भवानीपूर (सध्याचं नेताजी भवन) अशी 3.4 किमी अंतराची होती.

metro | sarkarnama

दिल्ली नाही, कोलकाता पुढे!

अनेकांना वाटतं दिल्ली मेट्रो सर्वप्रथम होती, पण कोलकाता मेट्रोनेच भारतात मेट्रो सेवा सुरू करण्याचा मान पटकावला.

metro | sarkarnama

कोलकात्याची ओळख

कोलकाता मेट्रो ही दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची व्यस्त मेट्रो सेवा आहे.
तिचं शहरातील जीवनात महत्त्वाचं स्थान आहे.

metro | metro

ऐतिहासिक टप्पा

29 डिसेंबर 2010 रोजी कोलकाता मेट्रोला 'क्षेत्रीय रेल्वे'चा दर्जा देण्यात आला.
ही भारतातील एकमेव मेट्रो आहे जिने हा दर्जा मिळवला.

metro | Sarkarnama

नव्या युगाकडे वाटचाल

कोलकातामध्ये देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
ही मेट्रो हुगळी नदीखालून धावणार आहे!

metro | Sarkarnama

Next : गृहखरेदीचं स्वप्न आता होणार साकार! आरबीआयचा मोठा निर्णय, रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

येथे क्लिक करा