Sunil Balasaheb Dhumal
देशात मोदींचा डंका असला तरी राजस्थानच्या बाडमेरमध्ये चित्र काही वेगळेच दिसत आहे.
बाडमेरमधून अपक्ष उमेदवार रवींद्र सिंग भाटी यांनी भाजपसह इतर मोठ्या पक्षांची झोप उडवली आहे.
रवींद्र भाटी यांनी लाखो लोकांच्या गर्दीच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
यावेळी त्यांनी आपल्या प्रचाराच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता.
मोदींच्या फोटोमुळे तेथील भाजपचे उमेदवाराने भाटींवर जोरादार आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
रवींद्र भाटी यांचा जन्म ३ डिसेंबर १९९७ रोजी झाला आहे.
राजस्थानमधील सर्वात तरुण आमदार आहेत.
आता ते लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत.