Inder Kumar Gujral : जाणून घ्या, भारताचे 12वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याबद्दल

Rashmi Mane

12 वे पंतप्रधान

इंद्रकुमार गुजराल यांनी 20 एप्रिल 1997 ला देशाचे 12 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

चळवळीपासून सुरुवात

पंजाबमध्ये जन्मलेले गुजराल हे विद्यार्थी असताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

तुरुंगवास भोगला

भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

काँग्रेसचे खासदार

स्वातंत्र्यानंतर 1964 मध्ये काँग्रेस पक्षात सामील झाले आणि राज्यसभेचे खासदार झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

गुजराल यांनी ही खाती सांभाळली

भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी दळणवळण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, माहिती प्रसारण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

गुजराल सिद्धांत

परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना त्यांनी गुजराल सिद्धांत विकसित केला. या धोरणाच्या मार्फत त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये प्रभावी बदल केला.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

1998 मध्ये निवृत्ती

गुजराल यांनी 1998 मध्ये सर्व राजकीय पदांवरून निवृत्ती घेतली.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

92व्या वर्षी निधन

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 2012 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

Next : पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' टाॅप करणाऱ्या सिमी करन

येथे क्लिक करा