IAS Simi Karan : पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' टाॅप करणाऱ्या सिमी करन

सरकारनामा ब्यूरो

22व्या वर्षीय 'आयएएस'

'आयएएस' सिमी करन यांनी वयाच्या 22व्या वर्षी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Simi Karan | Sarkarnama

सर्वश्रेष्ठ 'आयएएस' प्रशिक्षणार्थी

आयएएस प्रशिक्षणावेळी त्यांनी सर्वश्रेष्ठ 'आयएएस' प्रशिक्षणार्थीचा किताब पटकावला.

IAS Simi Karan | Sarkarnama

ओडिशाच्या सिमी

सिमी या मूळच्या ओडिशाच्या आहेत.

छत्तीसगडमधून शालेय शिक्षण

छत्तीसगड येथील भिलाई शहरात शालेय शिक्षण पूर्ण केले.

IAS Simi Karan | Sarkarnama

'आयआयटी' येथून 'इंजिनिअरिंग'

12वीनंतर करन यांनी 'आयआयटी' मुंबई येथून 'इंजिनिअरिंग'चे शिक्षण पूर्ण केले.

IAS Simi Karan | Sarkarnama

झोपडपट्टीतील मुलांना शिकवत

मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवत असताना त्यांना अधिकारी व्हावे वाटलं.

IAS Simi Karan | Sarkarnama

31वा 'रँक'ने 'यूपीएससी' उत्तीर्ण

2019मध्ये 31वा 'रँक' मिळवत 22 व्या वर्षी त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Simi Karan | Sarkarnama

ईशान्य भारतातील सर्वश्रेष्ठ अधिकारी अवॉर्ड

सिमी करन यांना ईशान्य भारत केडरमधील सर्वश्रेष्ठ अधिकारी म्हणून एलवी रेड्डी मेमोरियल अवॉर्ड मिळाला.

IAS Simi Karan | Sarkarnama

क्रीडा आणि नृत्यप्रेमी

सिमी यांना क्रीडा आणि नृत्य क्षेत्राची आवड आहे.

IAS Simi Karan | Sarkarnama

Next : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

येथे क्लिक करा