Congress News: देशभरात काँग्रेसचे कोण आहेत मित्रपक्ष; जाणून घ्या!

Mangesh Mahale

झारखंड

जेएमएम आणि राजद यांच्यासोबत काँग्रेस सरकारमध्ये आहे.

Congress News | Sarkarnama

जम्मू-काश्मिर

काँग्रेससोबत महेबुबा मुक्ती यांचा पीडीपी आणि फारुख अब्दुला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष काँग्रेससोबत आहेत.

Congress News | Sarkarnama

महाराष्ट्र

काँग्रेसपक्षासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

Congress News | Sarkarnama

बिहार

बिहारमध्ये आरजेडी आणि सीपीआय काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत.

Congress News | Sarkarnama

उत्तरप्रदेश

इंडिया महागठबंधनामध्ये काँग्रेससोबत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही दल आहे.

Congress News | Sarkarnama

हरियाणा

काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. पण लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सोबत असण्याची शक्यता आहे.

Congress News | Sarkarnama

तामिळनाडू

येथे डीएमके सोबत काँग्रेस सत्तेत आहे.

Congress News | Sarkarnama

केरळ

काँग्रेस विरोधी बाकावर आहे. डावे पक्ष इंडिया महागठबंधनात सहभागी होऊन काँग्रेससोबत निवडणूक लढणार आहे.

Congress News | Sarkarnama

NEXT: नितीशकुमार भाजपच्या प्रेमात 'तेजस्वी'सोबत घटस्फोट; असा आहे घटनाक्रम

येथे क्लिक करा